Shree Career Academy
Our Winners

Our Achievers
तुमच्या स्वप्नांसाठी झगडणं कधीही सोडू नका; प्रयत्न नेहमी यशस्वी होतात.

Our Achievers
ध्येय मोठं असलं तरी धैर्याने चालत राहा, यश तुमच्याच वाट्याला येईल.

Our Achievers
ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक पाऊल मोलाचं असतं, ते स्थिरपणे टाका.
Day care
Schedule and tuition
01
Half Days
Eu vestibulum praesent pretium platea fusce amet lobortis ut malesuada neque scelerisque pulvinar quisque turpis ut etiam sit volutpat.
- 8:30 - 12:00
- $1,800/mo
02
Full Days
Eu vestibulum praesent pretium platea fusce amet lobortis ut malesuada neque scelerisque pulvinar quisque turpis ut etiam sit volutpat.
- 8:30 - 3:30
- $2,300/mo
03
Extended Day
Eu vestibulum praesent pretium platea fusce amet lobortis ut malesuada neque scelerisque pulvinar quisque turpis ut etiam sit volutpat.
- 8:30 - 5:30
- $2,600/mo
We welcome kids into our 2-4’s program based on their birth year.
Why us
अकॅडमीची वैशिष्ट्ये
- प्रशस्त मैदान
- सुसज्ज व वातानुकूलित वर्ग
- प्रत्येक विषयाचे अनुभवी शिक्षक वृंद
मोफत नोट्सची सुविधा
आमच्याकडे विद्यार्थ्यांसाठी मोफत नोट्सची सुविधा उपलब्ध आहे.
ऑनलाईन/ऑफलाईन लेक्चरची सुविधा
ऑनलाईन तसेच ऑफलाईन लेक्चरची सुविधा सर्वांसाठी उपलब्ध आहे.
दर आठवड्याला लेखी परीक्षेचा सराव
दर आठवड्याला लेखी परीक्षेचा सराव मोफत आयोजित केला जातो.
फिजिकल फिटनेस बाबत योग्य मार्गदर्शन
फिजिकल फिटनेससाठी तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध आहे.
नेरुळ | पनवेल | कल्याण | रसायनी | ठाणे-दिघा | घणसोली | चेंबूर | दादर | कर्जत | घाटकोपर
श्री करिअर अकॅडमी




नियमित कोर्सेस

मी श्री.अशोक श्रीपती बाबर, पदवीधर असून गेली अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्राशी निगडित आहे. सन 1990 पासून मी गणित व विज्ञान हे विषय शिकवत आहे. माझे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. काही विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर तसेच विविध शासकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. भरपूर विद्यार्थी खाजगी क्षेत्रात कार्यरत आहेत. परंतु गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून ज्ञानदान केल्याने माझ्या असे लक्षात आले की, विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करून केवळ पदवी मिळवता येते, परंतु खऱ्या अर्थाने योग्य प्रकारे करिअरला मार्गदर्शन न मिळाल्याने गुणवत्ता असूनही सरकारी सेवेपासून वंचित राहतात. शहरात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. परंतु स्पर्धा परीक्षा केंद्रच नाही की ज्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दहावी, बारावी व पदवीनंतर त्यांच्या नोकरीसाठी कोणकोणती दालने खुली आहेत, याबाबत मार्गदर्शनाचा अभाव प्रकर्षाने दिसून आला. म्हणून मी विद्यार्थ्यांच्या जीवनाला (करिअरला) योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी व शासकीय सेवेची संधी सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘श्री करिअर अकॅडमी या संस्थेची स्थापना केली. सन 2007 मध्ये स्थापनेच्या पहिल्याच वर्षी 23 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली व त्यानंतर प्रत्येक वर्षी शासकीय सेवेत विद्यार्थ्यांचा आलेख चढताच राहिला. सन 2011 मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीत मुंबई पोलीस दलात 180, नवी मुंबई 73, ठाणे शहर 22 व ठाणे ग्रामीण मध्ये 28 विद्यार्थ्यांची निवड झाली. सन 2013 मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस अनुशेष भरती तर आमच्या श्री करिअर अकॅडमीचे 90% विद्यार्थी निवडले गेले. नवी मुंबईत 8, मुंबई 160, ठाणे ग्रामीण व शहर 36 विद्यार्थी निवडले गेले. सन 2014 मध्ये मुंबई पोलीस दलात 162, नवी मुंबई 47, ठाणे ग्रामीण 40, ठाणे शहर 56, पुणे शहर व ग्रामीण 27, रत्नागिरी 5, सांगली 2 विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात आमच्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत यश मिळवले. ग्रामीण भागातील सातारा,सांगली, कोल्हापूर, जळगाव, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बीड, लातूर येथील विद्यार्थ्यांनी अकॅडमीत राहून दैदिप्यमान यश मिळवले आहे. आम्ही केवळ पोलीस दलातच नव्हे तर बँकिंग क्षेत्रात रेल्वे सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच सैन्य दलात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन करीत आहोत. पोलीस दलात व सैन्य दलात भरती होण्यासाठी आमच्या अकॅडमी मार्फत मैदानी तसेच लेखी विषयांची पूर्ण तयारी करून घेतली जाते. जास्तीत जास्त महिला स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत. त्यांना बँकिंग क्षेत्र, रेल्वे, पोस्ट, तलाठी, लिपिक, सरळसेवा व सैन्य दलातील सेवेबाबतचे मार्गदर्शन सुरू आहे. आपल्या श्री करिअर अकॅडमीत प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिलांची पोलीस दलात निवड झाली आहे. काही महिलांची नियुक्ती वनरक्षक, रेल्वे, जेल पोलीस, बँक तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लार्क या पदावर झालेली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय सेवेत असणारे अनेक मार्गदर्शक वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. मी आपल्या श्री करिअर अकॅडमी बाबत एकच सांगेन 100% उपस्थित असलेला विद्यार्थी 100% यशस्वी होतोच कारण आम्ही विद्यार्थ्यांकडून संपूर्ण तयारी करून घेतो.

Founder & Head of Shree Career Academy






Shree Career Academy
आम्ही तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतो.
BRANCHES
नेरुळ
NL-1B, 1/5, LIG, सेक्टर - 10, स्टेशन रोड, नेरुळ (वेस्ट), नवी मुंबई - ४००७०६ Contact: 9594965345
पनवेल
चॅनेल प्लाझा रेसिडेन्सी, दुकान क्र. 09, टक्का रोड, महावीर फर्निचर समोर, जुने पनवेल Contact: 8898788727
कर्जत
विशाल अपार्टमेंट, ए-३, कोतवाल नगर, आमदार महेंद्रशेठ थोरवे जनसंपर्क कार्यालयाजवळ, कर्जत Contact: 9604424711
रसायनी
उमाशंकर कॉम्प्लेक्स, तिसरा मजला, चांभार्ली नाका, मोहोपाडा, रसायनी Contact: 9604424711
ठाणे-दिघा
साठे नगर, ठाणे - बेलापूर रोड, मुकुंद कंपनी जवळ, दिघा Contact: 8600417076
कल्याण
कैलास अपार्टमेंट, रूम नं . 2, जुन्या आरटीओ जवळ, कल्याण (वेस्ट). Contact: 8828585745
दादर
रूम नं. 56, चौथा मजला, बिस्मिल्ला बिल्डिंग, सुविधा शोरूम समोर, दादर स्टेशन, दादर (वेस्ट), मुंबई Contact: 8369852614
घाटकोपर
पंत नगर पोलिस स्टेशनजवळ, बिल्डिंग नं. - 51, दुकान नं. - 44, पंत नगर, घाटकोपर (ईस्ट) Contact: 8850160593
घणसोली
जिल्हा - ठाणे Contact: 8850065500
चेंबूर
चेंबूर, मुंबई Contact: 8828585745
अकॅडमीची वैशिष्ट्ये
प्रशस्त मैदान
सुसज्ज व वातानुकूलित वर्ग
प्रत्येक विषयाचे अनुभवी शिक्षक वृंद
मोफत नोट्सची सुविधा
दर आठवड्याला लेखी परीक्षेचा सराव
दर पंधरवड्याला मैदानी परीक्षेचा सराव
ऑनलाईन/ऑफलाईन लेक्चरची सुविधा
मैदानी सरावासाठी गोळाफेक, लांब उडी, 100 मीटर धावणे, 800 मीटर/1600 मीटर धावणे, पुल-प्स तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून शिकविले जाते.
फिजिकल फिटनेस बाबत योग्य मार्गदर्शन
Meet the teachers
Experts in giving your children best start

Lead teacher and 1-2 year olds

Teacher: 2-3 year olds

Teacher: 3-4 year olds
What parent say

More than just a joyful place
Egestas pulvinar phasellus id odio viverra pharetra congue est eleifend aenean cras